Administration

Administration Department

featured project

Mr. Chandrakant Pingale

  • Designation : Clerk (Scholarship Department)

  • Qualification : M.Com

  • Experience :4

  • Email : [email protected]

  • Mobile No : 919284425069

कामाचे स्वरूप :

मा. अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप व फी सवलतीचे अर्ज भरणे/ स्वीकारणे, प्रस्ताव तयार करणे, मंजुरी घेणे, बिले तयार करून पाठविणे, बी. सी. स्कॉलरशिप अर्ज स्वीकारणे, मंजुरी घेणे, स्कॉलरशिप चेक लिहिणे व वाटप करणे, विद्यार्थी व सेवक जाती प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव पाठविणे व मंजुरी घेणे. संबंधित सर्व कॉम्प्युटर कामे टी. सी. मायग्रेशन,  सिनिअर कॉलेज बोनाफाइड, विद्यार्थी एस. टी. पास.


featured project

Mrs. R D Gengaje

  • Designation : Library Clerk

  • Qualification : B.A., M.Lib.I.Sc.

  • Experience :6

  • Email : [email protected]

  • Mobile No : 9552328989

कामाचे स्वरूप :

नवीन आलेली पुस्तके रजिस्टर नोंदणी व क्लासिफिकेशन करणे, पुस्तकांची योग्ये ती मांडणी करणे ,स्टाफ व विद्यार्थ्यांनी मागणी केलेली पुस्तके त्यांना पुरविणे, ग्रंथालये संबंधित असणाऱ्या व्यक्तींशी तसेच संस्थांशी पत्रव्यावहार करणे, जुनी झालेली पुस्तके व ग्रंथालायासबंधित अधिकार्यांच्या परवानगीने कमी करणे, अभ्यासिके मध्ये विद्यार्थ्यंना अवांतर वाचनासाठी साहित्य उपलब्ध करून देणे, नेटव्दारे संशोधकांसाठी नवीन पुस्तके व आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे, कॉलेज मधील सर्व स्टाफ व विद्यार्थ्यांना ओळख पत्रे व बारोआर कार्ड पुरविणे. फॉर्म विक्री करणे , आवक -जावक टपाल नोंदविणे , पोस्ट करणे , श्री . मेमाणे एस .एम (ग्रंथापाल) यांना सहकार्य करणे , जनरल रजिस्टर लिखाण , सत्यप्रती तपासून घेणे.  


featured project

Mrs. Japhare Shobha Chandrakant

  • Designation : Sr. Clerk (Sr. College)

  • Qualification : S.Y.B.A

  • Experience :16 Years

  • Email : [email protected]

  • Mobile No : 9822066083

कामाचे स्वरूप :

विद्यापीठ शासन संस्था पत्रव्यवहार पाहणे, विद्यापीठ अंतर्गत व वार्षिक परीक्षा कामे, टाईम टेबल व वर्कलोड, सिनियर प्रवेश, तुकडी मान्यता, संलग्नीकरण व विस्तार, पी. जी विभाग प्रवेश व  पत्रव्यवहार ,ईलिजिबिलिटी, बहि:स्थ  विद्यार्थी , स्टाफ नोटीस , सिनिअर व पी.जी. विभागाचे जनरल रजिस्टर, विद्यापीठाचे सर्व पत्रव्यवहार व संबंधित टाईपिंग , सांख्यिकी माहिती व सर्व परीक्षा नियोजन करणे, सिनिअर कॉलेज हजेरीपत्रक, कार्यभार व वेळापत्रक अद्यावत तयार करणे सिनियर रोल कॉल तयार करणे, संस्था पारितोषिक  पत्रव्यवहारास मदत करणे, वेळापत्रके तयार करणे.


featured project

Mr. Rajendra Maruti Mechkar

  • Designation : Office Superintendent

  • Qualification : B.Com. M.Lib

  • Experience :27

  • Email : [email protected]

  • Mobile No : 9922837964

कामाचे स्वरूप :

अ) प्रमाणभूत संहितेनुसार महाविद्यालयीन कार्यालय प्रमुख यांची कर्तव्ये व जबाबदारी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. 
            विद्यापीठ कायद्यातील तरतुदी विद्यापीठाचे नियम व प्रशासकीय आदेश यांचे आधीन राहून कामाचे नियोजन करणे. सेवकांच्या कामाचे परीक्षण व मूल्यमापन करणे, प्रत्येक सेवकास त्याच्या कुवतीप्रमाणे काम नेमून देणे व ते काम न केल्यास त्याच्यावर योग्य ती कार्यवाई किंवा उपाययोजना करणे.
    * प्राचार्यांच्या संमतीने संबंधित दोषी सेवकांची कानउघडणी करणे, मेमो देणे.
    * महाविद्यालयाच्या मालकीच्या मालमत्तेचे रक्षण करणे.
    * महाविद्यालयात  होणाऱ्या प्रत्येक बैठकीस सदस्य म्हणून उपस्थित राहणे. इतिवृत्त तयार करणे, कागदपत्रे जतन करणे.  कर्मचाऱ्यांच्या कामाची योग्य विभागणी करणे.
        दैनंदिन व्यवहाराच्या कागदपत्रांवर सह्या करणे (उदा. बोनाफाइड, एस. टी. पास, आदेश क्रमांक, सत्यप्रती इ.) बोर्डाच्या, विद्यापीठाच्या तसेच अंतर्गत परीक्षा कामावर लक्ष ठेवणे. 
विनापरवानगी गैरहजर व उशीरा येणाऱ्या सेवकांची नोंद ठेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणे बाबत प्राचार्य यांना शिफारस करणे.
अत्यंत गोपनीय अशा स्वरुपाची कामे जबाबदारीने करणे. आलेला पत्र व्यवहार संबंधित सेवक, क्षिक्षक, विभाग प्रमुख यांना सुपूर्थ करणे. संस्था, शासन, विद्यापीठ व यु. जी. सी. कडून आलेल्या पात्रांची योग्य ती दखल घेणे. 

ब) सर्व साधारण प्रशासन, आस्थापना व जनरल सुपरव्हिजन: 
     कार्यालयीन कामकाज देखरेख, शिपाई व क्लार्क कामावर नियंत्रण, स्थानिक व्यवस्थापन सामिती कामकाज, स्थावर मालमत्ता, फर्निचर डेडस्टोक संरक्षण, संस्था शासन विद्यापीठ पत्रव्यवहार, मस्टर्स व सर्व रजा मंजुरी, सेवा पुस्तके, सर्व सेवक वयक्तिक फाइल्स, सेवा प्रमाणपत्र, सेवा निवृत्ती प्रकरणे,  सिनिअर कॉलेज कार्यभार , शिक्षक व शिक्षकेतर सेवक रिक्तपदे, जनरल सुपरव्हिजन, कोर्ट केसेस पाहणे, सर्व ऑफिस रेकॉर्ड लाऊन घेणे , विद्यार्थी स्टाफ समस्या सोडविणे, पालकांशी संवाद, प्रवेश नियंत्रण , शाखा माहिती, सांखिकी माहिती, सेवा व नाहरकत प्रमाणपत्र तयार करणे. NAAC माहिती सत्यप्रती करून देणे, दाखले चेक करणे.


featured project

Mr. C. R. Kokate

  • Designation : Head Clerk (Accountant)

  • Qualification : M.A. B.Ed.

  • Experience :31

  • Email : [email protected]

  • Mobile No : 9970103510

कामाचे स्वरूप :

अकाऊंट विभाग प्रमुख म्हणून येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या, संस्था, शासन, यु. जी. सी. , विद्यापीठ यांचे कडील अकाऊंट संबंधी सर्व पत्रव्यवहार व पूर्तता करणे अंदाजपत्रक, सर्व अकाऊंट Tally मध्ये अपलोड करणे. तेरीज पत्रके, सिनिअर कॉलेज पगारपत्रके, कपाती व फरक काढणे, पगार तपशील, कपाती पाठविणे, वेतन व वेतनेतर अनुदान, प्राप्तीकर,  व्यवसाय कर, सर्व उपयोगिता प्रमाणपत्र, अकाऊंट स्टेटमेंटस, सर्व  सहकाऱ्याकडून ऑडीट पूर्तता करून घेऊन ऑडीट रिपोर्ट पाठविणे, ए. जी. ऑडीट व पूर्तता, यु.जी.सी. पत्रव्यवहार, प्रा. फंड रजिस्टर ठेवणे व नोंदी करणे, नपरतावा व अंतिम प्रस्ताव पाठविणे, चेक देणे व पाठविणे,  इमारत पत्रव्यवहार, कोटेशनवरून तुलनात्मक तक्ता करणे व मंजुरी घेणे, सर्व बिले व प्रवास बिले नियमाप्रमाणे तपासून मंजूर करणे, सर्वप्रकारच्या वेतननिश्चिती करणे. 


Sr.No Days Morning Afternoon
Office Work Time
1 Monday To Saturday 10:30 AM To 01:30 PM 02:00 PM To 06:00 PM
Cash Transaction Time
1 Monday To Saturday 10:30 AM To 01:30 PM Closed
Library Time
1 Monday To Saturday 08:00 AM To 01:00 PM 01:00 PM To 06:00 PM