रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे यांच्या परिसरातील चिंचफळे विक्रीचा फेर लिलाव बोली पद्धतीने दि ०७ जानेवारी२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता महाविद्यालयाच्या कार्यालयात होईल.
लिलाव रद्धबातल करण्यासाहित विक्रीसंबंधीचे व रद्द करण्याचे सर्व अधिकार महाविद्यालय राखून ठेवत आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाची वेबसाइट www.aacmanchar.edu.in यावर भेट द्या.
--- प्राचार्य
TENDER 01/2024-25 --->> नियम व अटी
जाहिरात --->> जाहिरात
रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे कॅन्टीन (उपहारगृह) चालाविण्यासाठीचा अर्ज व नियम अटी. अंतिम दि ०७ जानेवारी२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंत मोहोरबंद निविदा स्वीकारली जाईल.
अधिक माहितीसाठी महाविद्यालयाची वेबसाइट www.aacmanchar.edu.in यावर भेट द्या.
--- प्राचार्य
TENDER 04/2024-25 --->> नियम व अटी
जाहिरात --->> जाहिरात
रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे कॅन्टीन (उपहारगृह) चालाविण्यासाठीचा अर्ज व नियम अटी.
अधिक माहितीसाठी महाविद्यालयाची वेबसाइट www.aacmanchar.edu.in यावर भेट द्या.
--- प्राचार्य
TENDER 04/2024-25 --->> नियम व अटी
जाहिरात --->> जाहिरात
निविदा शुल्क --->> निविदा शुल्क
रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे एजेन्सी द्वारे कंत्राटी पद्धतीने सेक्युरिटी गार्डस च्या जागेकरिता अर्ज व नियम अटी.
अधिक माहितीसाठी महाविद्यालयाची वेबसाइट www.aacmanchar.edu.in यावर भेट द्या.
--- प्राचार्य
TENDER 03/2024-25 --->> नियम व अटी
जाहिरात --->> जाहिरात
निविदा शुल्क --->> निविदा शुल्क
रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे कंत्राटी पद्धतीने House Keeping Agency नेमणे या करिता अर्ज व नियम अटी.
अधिक माहितीसाठी महाविद्यालयाची वेबसाइट www.aacmanchar.edu.in यावर भेट द्या.
--- प्राचार्य
TENDER 02/2024-25 --->> नियम व अटी
जाहिरात --->> जाहिरात
निविदा शुल्क --->> निविदा शुल्क
रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे यांच्या परिसरातील चिंचफळे विक्रीचा लिलाव बोली पद्धतीने दि १८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता महाविद्यालयाच्या कार्यालयात होईल.
लिलाव रद्धबातल करण्यासाहित विक्रीसंबंधीचे व रद्द करण्याचे सर्व अधिकार महाविद्यालय राखून ठेवत आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाची वेबसाइट www.aacmanchar.edu.in यावर भेट द्या.
--- प्राचार्य
TENDER 01/2024-25 --->> नियम व अटी
जाहिरात --->> जाहिरात
प्राचार्य आण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर यांचे कडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या योग्य त्या वर्गामधील नोंदणीकृत ठेकेदार / किंवा तत्सम कामाचा अनुभव असलेल्या खाजगी ठेकेदार यांच्याकडून दोन लिफाफा पद्धतीने खालील बाबीसाठी निविदा मागावीण्यात येत आहेत.. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाची वेबसाइट www.aacmanchar.edu.in यावर भेट द्या.
--- प्राचार्य
अ. क्र. | कामाचे नाव | टेंडर खरेदीची शेवटची तारीख | पहा / डाऊनलोड करा |
---|---|---|---|
1 | Construction of Toilet Block with 10000.00ltr Septic Tank @ Annasaheb Awate College, Manchar. | २१/१२/२०२२ रोजी सायं ०५.०० वाजेपर्यंत | पहा / डाऊनलोड करा |
2 | Construction of Toilet Block @ New English School, Annasaheb Awate College, Manchar. | २१/१२/२०२२ रोजी सायं ०५.०० वाजेपर्यंत | पहा / डाऊनलोड करा |
3 | Computer Lab Furniture & other work @ Annasaheb Awate College, Manchar. | २१/१२/२०२२ रोजी सायं ०५.०० वाजेपर्यंत | पहा / डाऊनलोड करा |
Tenders are invited from ISO Certified branded companies desktop computer and computer peripheral through e-tendering process. Following items will be purchased through e-tender.
SUPPLY OF DESKTOP COMPUTERS, LAPTOPS, (DELL) & COMPUTER PHERIPHERALS. LCD PROJECTORS, SMART INTERACTIVE BOARD, SERVER, APPLE COMPUTERS, UPS BATTERIES ETC.
The detail information of tender such as tender fess, terms, conditions and technical specifications of the tender process is available on our web site https://edumart.sets.co.in/Tender must be submit online to this website up to 25-01-2022 @ 4.00 pm.
TENDER 02/2021-22 --->> नियम व अटी
रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे यांच्या परिसरातील चिंचफळे व मत्स्य विक्रीचा लिलाव बोली पद्धतीने दि २८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता महाविद्यालयाच्या कार्यालयात होईल.
लिलाव रद्धबातल करण्यासाहित विक्रीसंबंधीचे व रद्द करण्याचे सर्व अधिकार महाविद्यालय राखून ठेवत आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाची वेबसाइट www.aacmanchar.edu.in यावर भेट द्या.
--- प्राचार्य
TENDER 01/2021-22 --->> नियम व अटी
रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे यांच्या परिसरातील आवळा, चिंचफळे व मत्स्य विक्रीचा लिलाव बोली पद्धतीने व प्रिंटर टोनर रिफिलिंग निविदा पद्धतीने खालील वेळेप्रमाणे महाविद्यालयाच्या कार्यालयात होईल.
लिलाव रद्धबातल करण्यासाहित विक्रीसंबंधीचे व निविदा रद्द करण्याचे सर्व अधिकार महाविद्यालय राखून ठेवत आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाची वेबसाइट www.aacmanchar.edu.in यावर भेट द्या.
--- प्राचार्य
TENDER 01/2020-21 --->> नियम व अटी
रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे ऑडीटोरीयम फर्निचर बाबत ई टेंडर मागवीत आहे. ई टेंडर भरण्यासाठी दिनाक ०५ -०३-२०२१ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून निविदा दिनांक ०८ -०३-२०२१ रोजी दुपारी ०३ .०० वाजता उघडण्यात येईल.
निविदा खरेदीसाठी व पुढील प्रकियेसाठी : http://rayat.sets.co.in
निविदा स्वीकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी स्वतःकडे राखून ठेवला आहे.
--- प्राचार्य
रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे ऑडीटोरीयम फर्निचर बाबत ई टेंडर मागवीत आहे. ई टेंडर भरण्याची अंतिम तारीख २५-०२-२०२१ दुपारी ४.०० वाजेपर्यंत व निविदा उघडण्याची तारीख ०१-०३-२०२१ सकाळी ११.०० वाजता आहे.
निविदा खरेदीसाठी व पुढील प्रकियेसाठी : http://rayat.sets.co.in
निविदा स्वीकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी स्वतःकडे राखून ठेवला आहे.
--- प्राचार्य
रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे यांच्या परिसरातील सिताफळे, चिंचफळे व मत्स्य विक्रीचा लिलाव बोली पद्धतीने खालीलप्रमाणे महाविद्यालयाच्या कार्यालयात होईल. लिलाव रद्धबातल करण्यासाहित विक्रीसंबंधीचे सर्व अधिकार महाविद्यालय राखून ठेवत आहे. --- प्राचार्य
प्रकार | लिलावाचा दिनांक व वेळ |
---|---|
सिताफळे | २५/०९/२०२०, दुपारी ०३.०० वा. |
चिंचफळे व मत्स्यविक्री | १४/१०/२०२०, सकाळी ११.३० वा. |